फक्त Rs. 499/- मध्ये
(१२० दिवस)
पोलीस भरती टेस्ट सिरीज (Maharashtra Police Bharti Test Series Free साठी खाली Scroll करा )
फक्त Rs. 499/- मध्ये
(१२० दिवस)
पोलीस भरती टेस्ट सिरीज (Maharashtra Police Bharti Test Series Free साठी खाली Scroll करा )
जर असेल
"दैनंदिन अभ्यास, मैदान, आहार व मानसिक स्वास्थ्याचे सर्वांगीण नियोजन आणि मूल्यमापन करणारं"
पोलीस भरती जर्नल
तुमचा सोबती
तुम्हाला तुमच्या तयारीचा ट्रॅक ठेवणं कठीण जातंय का?
प्रत्येक दिवसाला दिशा नाही वाटते का?
तुम्ही किती अभ्यास केला, किती राहिलाय — हे मोजता येत नाहीये का?
तुम्हाला असं वाटतंय का की यश मिळवायचंय पण "सिस्टम" नाहीये?
तुमचा आत्मविश्वास कमी जास्त होतोय का ?
दैनंदिन खर्च, झोप, स्क्रीन टाइम लक्षात ठेवायला अडचण होते का?
ग्राउंड व अभ्यास दोन्ही समतोल ठेवायला अडचण होते का?
"जर हेच प्रश्न तुमचे असतील – तर तुमचं उत्तर आहे!"
जे तुम्हाला सोबत करतं ...
🗓️ दररोजचा अभ्यास आणि वेळेचं नियोजन करण्यासाठी
🧠 आत्मपरीक्षणासाठी – स्वतःचं प्रामाणिक मूल्यांकन करण्यासाठी
🏃 ग्राउंड आणि शारीरिक सरावाचे ट्रॅकिंग करण्यासाठी
🥗 आहार, पाणी, झोप, मेडिटेशन – पूर्ण आरोग्य व्यवस्थापनासाठी
📚 अभ्यासक्रमाची उजळणी तुमच्याकडून करून घेण्यासाठी
आणि अजून बऱ्याचं गोष्टी तुमच्याकडून करून घेण्यासाठी........
पोलिस भरती जर्नलची वैशिष्ट्ये
दैनंदिन वेळापत्रक
दररोजचा प्रेरणादायी विचार
२०+ प्रेरणादायी मार्गदर्शक लेख
दैनिक खर्च ट्रॅकर
साप्ताहिक मूल्यांकन व विश्लेषण
समस्या आणि उपाय नोंदणी
तणाव कमी करणारे Tasks
उजळणी/ Revision ट्रॅकर
शारीरिक सराव ट्रॅकर
Test Performance Tracker
आहार, पोषण, इ. नोंद
आत्मपरीक्षणा साठी प्रश्न
लेखी परीक्षेसाठी ३० दिवसांचा विशेष नमूना
३ महिन्यामध्ये दोनदा पूर्ण Syllabus उजळणी
आणि अजून बरचं काही.........
सर्वंकष विकासासाठी आणि मूल्यमापणासाठी काही वैशिष्ट्ये
तुलनात्मक मूल्यमापणासाठी साप्ताहिक आलेख
प्रत्येक सप्ताहासाठी मार्गदर्शनपर लेख
प्रत्येक सप्ताहातील अडचणींचा ट्रॅक ठेवण्यासाठी "आरसा".
लेखी चाचणी साठी तुलनात्मक ट्रॅकर
शारीरिक चाचणीसाठी तुलनात्मक ट्रॅकर
👉 The Jourvik Company, India कडून महाराष्ट्रातील सर्व Police Bharti Aspirants साठी मोफत टेस्ट सिरिज!
🎯 का द्यावी ही Test Series?
तुमचं ज्ञान तपासा – वास्तविक परीक्षेच्या पद्धतीनुसार प्रश्न.
Practice = Selection – जास्तीत जास्त सराव म्हणजे जास्त confidence.
Analysis & Improvement – प्रत्येक टेस्टनंतर तुम्हाला लगेच score दिसेल.
Motivation – दररोजची छोटी प्रगती तुमच्या मोठ्या स्वप्नाकडे नेते.
📌 कसं काम करतं?
खालील यादीतून Test निवडा.
Online Quiz द्या (MCQ format).
Submit केल्यावर लगेच तुमचा score + correct answers पहा.
✨ लक्षात ठेवा:
“तुम्ही जितकं जास्त सराव कराल, तितकं Selection जवळ येईल.”
Best of Luck 🚀