Lets start Journey Together
ऑर्डर कसं करावं ?
🛒 पोलिस भरती जर्नल ऑर्डर करण्याच्या ५ सोप्या स्टेप्स (₹499)
1️⃣ ऑर्डर फॉर्म भरा: नाव, पत्ता, मोबाईल, ईमेल माहिती भरा
2️⃣ पेमेंट पद्धत निवडा: UPI (ऑनलाइन पेमेंट) किंवा COD (डिलिव्हरीवेळी रोखीने — ₹60 एक्स्ट्रा)
3️⃣ संख्येची निवड करा: प्रत्येक जर्नल ₹499 — एकूण रक्कम आपोआप दिसेल I (COD साठी ₹60 जास्त जोडलं जाईल)
4️⃣ फॉर्म सबमिट करा: Place Order Button येईल आणि त्यात WhatsApp लिंक दिसेल — क्लिक करा
5️⃣ WhatsApp वर ऑर्डर पाठवा: सर्व माहिती WhatsApp चॅटमध्ये दिसेल ती confirm करून मेसेज Send करा .
▪️ UPI पेमेंट केल्यास: Whatsapp मेसेज मध्ये upi पेमेंट लिंक मिळेल → पेमेंट करा → स्क्रीनशॉट अपलोड करा
▪️ COD निवडल्यास: Whatsapp मेसेज मध्ये सगळी महिती दिसेल आणि ६० रुपये अधिक मूल्य लागेल.
✅ आम्ही तुमचं ऑर्डर कन्फर्म करून लवकरच डिस्पॅच करू
Free Shipping for Police Bharti Aspirants
No Charges on Online Payment
COD charges Rs. 60 will be applied for Cash On Delivery
ℹ️ नोट: जर आपण COD (Cash on Delivery) निवडले तर ₹60 अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
ℹ️ UPI पेमेंटसाठी, लिंक WhatsApp वर मिळेल. पेमेंट पूर्ण झाल्यावर रिसीट / स्क्रीनशॉट WhatsApp चॅटमध्ये अपलोड करा.
आम्ही तपासून तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज पाठवू. ✅
📩 Bulk Orders साठी येथे क्लिक करा
Order Window may take few moments to load. Please wait
प्रिय स्पर्धापरीक्षा उमेदवारांनो,
तुमची मेहनत व्यर्थ जाणार नाही. प्रत्येक दिवसाचा अभ्यास, प्रत्येक प्रश्नाची प्रॅक्टिस, आणि प्रत्येक छोटं पाऊल तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जात आहे.
👉 अडचणी आल्या तर घाबरू नका, कारण अडचणीच आपल्याला मजबूत करतात.
👉 हार मानू नका, कारण शेवटपर्यंत लढणारेच विजेते होतात.
तुमचे ध्येय मोठं आहे, आणि त्यासाठी तुम्हीही कमी नाही.
फक्त सातत्य ठेवा, संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.
🔥 यश तुमचं होणारच!